आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी फ्रेंचायझींकडे किती पैसे शिल्लक, रिटेन्शनसाठी खर्च केल्यानंतर अशी गत

आयपीएल 2025 स्पर्धेपू्र्वी मेगा लिलावाची तयारी झाली आहे. दहा संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची आणि त्यावर खर्च केलेल्या रकमेचा तपशील बीसीसीआयकडे दिला आहे. त्यामुळे आता 120 कोटी रुपयातून वजा करून उर्वरित रक्कम आता फ्रेंचायझींना मेगा लिलावात खर्च करता येणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या फ्रेंचायझीकडे किती रक्कम शिल्लक ते

| Updated on: Oct 31, 2024 | 7:47 PM
सनरायझर्स हैदराबादने पाच खेळाडू रिटेन केले आहेत. पॅट कमिन्सला 18 कोटी, अभिषेक शर्माला 14 कोटी, नितीश रेड्डीला 6 कोटी, हेनरिक क्लासेनला 23 कोटी आणि ट्रेव्हिस हेडला 14 कोटी रुपये दिले आहेत. 75 कोटी रुपये खर्च केले असून 45 कोटी रुपये शिल्लक आहेत.

1 / 10
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एकूण तीन खेळाडू रिटेन केले आहेत. विराट कोहलीसाठी 21 कोटी, रजत पाटीदारसाठी 11 कोटी, तर यश दयालसाठी 5 कोटी खर्च केले आहेत. आरसीबीने एकूण 37 कोटी खर्च केले असून 83 कोटी रुपये शिल्लक आहेत.

2 / 10
राजस्थान रॉयल्सने सहा खेळाडू रिटेन केले असून एकूण 79 कोटी खर्च केले आहेत. संजू सॅमसनला 18 कोटी, यशस्वी जयस्वालला 18 कोटी, रियान परागला 14 कोटी, ध्रुव जुरेलला 14 कोटी, शिमरन हेटमायरला 11 कोटी, तर संदीप शर्माला 4 कोटी रुपये दिले आहेत. मेगा लिलावासाटी राजस्थान रॉयल्सकडे 41 कोटी शिल्लक आहेत.

3 / 10
पंजाब किंग्सने फक्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन केलं आहे. शशांक सिंगसाठी 5.50 कोटी, तर प्रभसिमरन सिंगसाठी 4 कोटी रुपये मोजले आहेत. पंजाब किंग्सने 9.50 कोटी खर्च केले असून 110.5 कोटी शिल्लक आहेत.

4 / 10
मुंबई इंडियन्सने 5 खेळाडू रिटेन केले आहेत. जसप्रीत बुमराहाला 18 कोटी, सूर्यकुमार यादवला 16.35 कोटी, हार्दिक पांड्याला 16.35 कोटी, रोहित शर्माला 16.30 कोटी आणि तिलक वर्माला 8 कोटी रुपये दिले आहेत. एकूण 75 कोटी रुपये खर्च केले आहेत. एकूण 45 कोटी रुपये शिल्लक आहेत.

5 / 10
लखनौ सुपर जायंट्सने पाच खेळाडू रिटेन केले आहेत. निकोलस पूरनला 21 कोटी, रवी बिश्नोईला 11 कोटी, मयंक यादवला 11 कोटी, मोहसिन खानला 4 कोटी आणि आयुष बदोनीला 4 कोटी रुपये मिळाले आहेत. एकूण 51 कोटी खर्च झाले असून 69 कोटी शिल्लक आहेत.

6 / 10
कोलकाता नाईट रायडर्सने सहा खेळाडू रिटेन केले आहेत. रिंकु सिंहला 13 कोटी, वरुण चक्रवर्थीला 12 कोटी, सुनील नरीनला 12 कोटी, आंद्रे रसेला 12 कोटी, हार्षित राणाला 4 कोटी, रमनदीप सिंगला 4 कोटी रुपये दिले आहेत. 57 कोटी खर्च झाले असून 63 कोटी शिल्लक आहेत.

7 / 10
गुजरात टायटन्सने पाच खेळाडू रिटेन केले आहेत. राशीद खानला 18 कोटी, शुबमन गिलला 16.50 कोटी, साई सुदर्शनला 8.50 कोटी, राहुल तेवतियाला 4 कोटी, शाहरुख खानला 4 कोटी रुपये दिले आहेत. एकूण 51 कोटी खर्च केले असून 69 कोटी रुपये शिल्लक आहेत.

8 / 10
दिल्ली कॅपिटल्सने 4 खेळाडू रिटेन केले आहेत. अक्षर पटेलला 16.50 कोटी, कुलदीप यादवला 13.25 कोटी, ट्रिस्टन स्टब्सला 10 कोटी, तर अभिषेक पोरेलला 4 कोटी रुपये दिले आहेत. दिल्लीने 43.75 कोटी खर्च केले असून मेगा लिलावासाठी 76.25 कोटी शिल्लक आहेत.

9 / 10
चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा जेतेपद पटकावलं आहे. चेन्नईने रिटेन्शन यादीत पाच खेळाडू रिटेन केले आहेत. धोनीला अनकॅप्ड प्लेयर म्हणून 4 कोटी रुपये दिले आहेत. तर ऋतुराज गायकवाडला 18 कोटी, मथीशा पथिराणाला 13 कोटी, शिवम दुबेला 12 कोटी आणि रवींद्र जडेजाला 18 कोटी रुपये दिले आहेत. एकूण 65 कोटी रुपये खर्च केले असून 55 कोटी शिल्लक आहेत.

10 / 10
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.