IND vs AUS | आर. अश्विनची लढाई ऑस्ट्रेलियासह इंग्लंडशी सुद्धा, कसं ते जाणून घ्या

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत आर. अश्विननं जबरदस्त कामगिरी केली आहे. पण इंदुर कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 4 गडी बाद आयसीसी क्रमवारीत फटका बसला आहे.

| Updated on: Mar 08, 2023 | 7:19 PM
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हा कसोटी सामना सुरु असताना दुसरीकडे वेगळीच लढाई पाहायला मिळत आहे. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पहिलं स्थान मिळवण्यासाठी दोन खेळाडूंमध्ये चुरशीची लढाई आहे. (Photo- BCCI)

1 / 5
अहमदाबादमध्ये चौथा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये फिरकीपटू आर. अश्विन आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन संयुक्तिकपणे एक नंबरवर आहेत. (Photo- BCCI)

अहमदाबादमध्ये चौथा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये फिरकीपटू आर. अश्विन आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन संयुक्तिकपणे एक नंबरवर आहेत. (Photo- BCCI)

2 / 5
मागच्या रँकिंगमध्ये अश्विन पहिल्या स्थानावर होता. पण इंदुर कसोटीत  4 गडी बाद केल्याने 6 अंकांचं नुकसान झालं आहे. अश्विन आणि अँडरसन 859 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. (Photo- BCCI)

मागच्या रँकिंगमध्ये अश्विन पहिल्या स्थानावर होता. पण इंदुर कसोटीत 4 गडी बाद केल्याने 6 अंकांचं नुकसान झालं आहे. अश्विन आणि अँडरसन 859 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. (Photo- BCCI)

3 / 5
चौथ्या कसोटीत अँडरसनला मागे टाकण्याची नामी संधी अश्विनकडे आहे. चौथ्या कसोटीत विजयासह नंबर वनचं स्थान मिळवण्याकडे लक्ष असेल. (Photo- BCCI)

चौथ्या कसोटीत अँडरसनला मागे टाकण्याची नामी संधी अश्विनकडे आहे. चौथ्या कसोटीत विजयासह नंबर वनचं स्थान मिळवण्याकडे लक्ष असेल. (Photo- BCCI)

4 / 5
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा देखील या शर्यतीत आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत आठ विकेट घेत तिसरं स्थान मिळवलं आहे. त्याचे आयसीसी क्रमवारीत 807 गुण आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स 849 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. (Photo- AFP)

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.