World Cup 2023, IND vs PAK | भारत-पाकिस्तान महामुकाबला कुठे होणार?
भारतात यंदा एकदिवसीय वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ आमनेसामने भिडणार आहेत. या स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील महामुकाबला कुठे होणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Most Read Stories