AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 | ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराच्या शर्यतीत विराटसमोर या खेळाडूंचं आव्हान

World Cup 2023 | अवघ्या काही तासांमध्ये क्रिकेट विश्वाला विश्व विजेता मिळणार आहे. वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया भिडणार आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 5 खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे.

| Updated on: Nov 18, 2023 | 4:46 PM
Share
विराट कोहली आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराचा प्रबळ दावेदार आहे.  विराटने या स्पर्धेत आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 711 धावा केल्या आहेत. विराटने या खेळीत 3 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत.

1 / 5
विराटसमोर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्कारासाठी सहकारी मोहम्मद शमी याचंच आव्हान आहे. शमीने या वर्ल्ड कपमधील 6 सामन्यांमध्ये सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या आहेत.

विराटसमोर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्कारासाठी सहकारी मोहम्मद शमी याचंच आव्हान आहे. शमीने या वर्ल्ड कपमधील 6 सामन्यांमध्ये सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या आहेत.

2 / 5
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचाही या यादीत समावेश आहे. रोहितने 10 सामन्यांमध्ये 550 धावा केल्या आहेत. विराटच्या तुलनेत रोहितच्या धावा कमी आहेत, मात्र रोहित या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचाही या यादीत समावेश आहे. रोहितने 10 सामन्यांमध्ये 550 धावा केल्या आहेत. विराटच्या तुलनेत रोहितच्या धावा कमी आहेत, मात्र रोहित या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार आहे.

3 / 5
ऑस्ट्रेलियाचा स्पिनर एडम झॅम्पा यानेही फिरकीने धमाका केला. झॅम्पा या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्पिनर एडम झॅम्पा यानेही फिरकीने धमाका केला. झॅम्पा या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

4 / 5
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ओपनर डेव्हिड वॉर्नर यानेही आपल्या अखेरच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाका केलाय. वॉर्नरने 10 सामन्यांमध्ये 528 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ओपनर डेव्हिड वॉर्नर यानेही आपल्या अखेरच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाका केलाय. वॉर्नरने 10 सामन्यांमध्ये 528 धावा केल्या आहेत.

5 / 5
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.