World Cup 2023 Prize Money | वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, उपविजेत्या टीम इंडियाला किती?

World Cup 2023 Prize Money Amount | टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून अंतिम सामन्यात धडक मारली. टीम इंडिया अखेरपर्यंत अजिंक्य राहिली. मात्र ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात टीम इंडियावर फायनलमध्ये विजय मिळवला.

| Updated on: Nov 20, 2023 | 5:20 PM
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला चितपट केलं. ऑस्ट्रेलियाने यासह सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला चितपट केलं. ऑस्ट्रेलियाने यासह सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला.

1 / 5
ऑस्ट्रेलियावर विजयानंतर पैशांचा पाऊस झालाय. तसेच उपविजेत्या टीम इंडियालाही कोटींच्या घरात रक्कम मिळाली आहे.

ऑस्ट्रेलियावर विजयानंतर पैशांचा पाऊस झालाय. तसेच उपविजेत्या टीम इंडियालाही कोटींच्या घरात रक्कम मिळाली आहे.

2 / 5
आयसीसीने वर्ल्ड कप विजेत्या संघांसाठी 10 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 83 कोटी रुपये बक्षिस रक्कम म्हणून जाहीर केली होती.

आयसीसीने वर्ल्ड कप विजेत्या संघांसाठी 10 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 83 कोटी रुपये बक्षिस रक्कम म्हणून जाहीर केली होती.

3 / 5
ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बक्षिस रक्कम देण्यात आली. कांगारुंना 4 मिलियन अमेरिकी डॉलर बक्षिस रक्कम म्हणून देण्यात आली.

ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बक्षिस रक्कम देण्यात आली. कांगारुंना 4 मिलियन अमेरिकी डॉलर बक्षिस रक्कम म्हणून देण्यात आली.

4 / 5
तसेच उपविजेत्या टीम इंडियालाही बक्षिस म्हणून घसघशीत रक्कम मिळाली आहे. टीम इंडियाला 16 कोटी रुपये रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली.

तसेच उपविजेत्या टीम इंडियालाही बक्षिस म्हणून घसघशीत रक्कम मिळाली आहे. टीम इंडियाला 16 कोटी रुपये रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.