IND vs AFG: तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियात होणार तीन बदल! या खेळाडूकडे सिद्ध करण्याची शेवटची संधी

अफगाणिस्तानविरुद्धची टी20 मालिका भारताने 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. टीम इंडियात तीन बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात सिद्ध करून वर्ल्डकपसाठी नाव चर्चेत ठेवण्याची शेवटची संधी आहे.

| Updated on: Jan 16, 2024 | 4:33 PM
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात  तिसरा आणि शेवटचा टी20 सामना 17 जानेवारीला होणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा अंतिम सामना जिंकून मालिका 3-0 ने जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिली द्विपक्षीय मालिका आहे.

1 / 6
रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या खेळाडूंना अंतिम सामन्यात भाग घेता येईल. यामध्ये संजू सॅमसनचं नाव चर्चेत आहे. संघात असला तरी तो नसल्यासारखाच असतो.

2 / 6
यष्टिरक्षक संजू सॅमसनला शेवटच्या टी20 सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. सॅमसनऐवजी जितेश शर्माला पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती. तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. संजूला सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे.

3 / 6
ज्येष्ठ फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळला नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात रवी बिश्नोईऐवजी कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. कुलदीप यादव टी20 वर्ल्डकपसाठी पहिली पसंती ठरू शकतो.

4 / 6
मुकेश कुमारला तिसऱ्या सामन्यातून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी आवेश खानला संधी मिळण्याची शक्यता आहे. मुकेश कुमार पहिल्या दोन सामन्यात हवी तशी छाप पाडू शकला नाही. आता आवेश खान काय करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

5 / 6
भारत संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा, यशवी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.