IND vs AFG | टीम इंडिया-अफगाणिस्तान खेळाडूंच्या वेतनात किती फरक?

Team India And Afghanistan Cricketers Salary | टीम इंडिया आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना किती वेतन मिळतं? दोन्ही संघांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन कुणाला? जाणून घ्या

| Updated on: Jan 15, 2024 | 5:59 PM
टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्धची 3 सामन्यांची टी 20 मालिका 2-0 ने जिंकली आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा 17 जानेवारी रोजी बंगळुरुत होणार आहे. त्याआधी आपण टीम इंडिया आणि अफगाणिस्तान खेळाडूंच्या वेतनात किती अंतर आहे, हे जाणून घेऊयात.

1 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या पहिल्या फळीतील खेळाडूंना मासिक वेतन म्हणून 58 हजार रुपये दिले जातात. या खेळाडूंचं वार्षिक वेतन हे  6 लाखांच्या घरात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या पहिल्या फळीतील खेळाडूंना मासिक वेतन म्हणून 58 हजार रुपये दिले जातात. या खेळाडूंचं वार्षिक वेतन हे 6 लाखांच्या घरात आहे.

2 / 5
रिपोट्सनुसार, अफगाणिस्तान टीममधील युवा खेळाडूंना वेतन कमी दिलं जातं. युवा खेळाडूंना मासिक वेतन 32 ते 48 हजार रुपयांदरम्यान मिळतं.  तर वार्षिक पगार 4-5 लाख इतका मिळतो.

रिपोट्सनुसार, अफगाणिस्तान टीममधील युवा खेळाडूंना वेतन कमी दिलं जातं. युवा खेळाडूंना मासिक वेतन 32 ते 48 हजार रुपयांदरम्यान मिळतं. तर वार्षिक पगार 4-5 लाख इतका मिळतो.

3 / 5
तर टीम इंडियाच्या खेळाडूंना श्रेणीनुसार वेतन मिळतं. बीसीसीआय खेळाडूंची कामगिरीनुसार ए पल्स, ए, बी आणि सी अशी वर्गवारी करते. त्यानुसार खेळाडूंचं वेतन ठरतं.

तर टीम इंडियाच्या खेळाडूंना श्रेणीनुसार वेतन मिळतं. बीसीसीआय खेळाडूंची कामगिरीनुसार ए पल्स, ए, बी आणि सी अशी वर्गवारी करते. त्यानुसार खेळाडूंचं वेतन ठरतं.

4 / 5
ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. ए श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी रुपये मिळतात. बी गटातील खेळाडूंना 3 आणि सी गटातील खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जातात. त्या व्यतिरिक्त खेळाडूंना टेस्ट, वनडे आणि टी 20 एका सामन्यासाठी अनुक्रमे 15, 9 आणि 3 लाख रुपये दिले जातात.

5 / 5
Follow us
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.