IND vs AFG : शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीचा विजयात मोलाचा वाटा, तसं झालं नसतं तर…

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात विराट कोहलीचा मोलाचा वाटा आहे. त्याला कारणही तसंच आहे. शून्यावर बाद होऊनही विराट कोहलीने संघासाठी जे आवश्यक ते केलं आणि संघाच्या विजयाचा खारीचा वाटा उचलला.

| Updated on: Jan 18, 2024 | 1:31 AM
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताला सहजासहजी यश मिळालं नाही. अफगाणिस्तानने तिसऱ्या सामन्यात कडवी झुंज दिली. एक क्षण असा होता की सामना हातून गेलाच असं वाटत होतं. पण अखेर भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

1 / 6
भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 4 गडी गमवून 212 धावा केल्या आणि विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. अफगाणिस्तानने तोडीस तोड उत्तर दिलं. शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे निकाल सुपरओव्हरमध्ये गेला. पण सुपरओव्हरमध्ये जाण्यापूर्वी सामन्यात बरंच काही घडलं.

2 / 6
विराट कोहलीला तिसऱ्या कसोटी सामन्यात बॅटने काही खास करता आलं नाही. पहिल्या चेंडूवरच बाद होत तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. असं असलं तरी विराट कोहली पूर्णपणे सामन्यात होता.

3 / 6
पाचव्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी भागीदारी केली नसती तर अफगाणिस्तानने हा सामना सहज जिंकला असता. दुसरीकडे, सामन्यात मोठी धावसंख्या उभारूनही भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. अशावेळी विराट कोहलीची चपळता कामी आली.

4 / 6
17 वं षटक रोहित शर्माने वॉशिंग्टन सुंदरकडे सोपवलं होतं. पहिला चेंडू वाईड टाकला. त्यानंतर नबीला निर्धाव चेंडू टाकला आणि दुसऱ्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. स्ट्राईक आलेल्या करिम जनतने एक धाव घेतली. त्यानंतर गुलबदीन एक धाव घेत करिमला स्ट्राईक दिली. पाचव्या चेंडूवर करिमने उत्तुंग फटका मारला हा चेंडू आरपारच होता.

5 / 6
मोक्याच्या क्षणी विराट कोहलीने उडी मारली आणि पाच धावा वाचवल्या. यामुळे डेथ ओव्हरमध्ये जास्त धावा ठेवण्यात यश आलं. जर हा षटकार गेला असता तर सामन्याचं चित्र काही वेगळं असतं. त्यामुळे विराटने बॅटने धावा केल्या नसल्या तरी पाच धावा वाचवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला असंच म्हणावं लागेल.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.