IND vs AUS | रिंकू सिंह याचा सिक्स ऑफ द सीरिज, गगनचुंबी फटक्याच्या शर्यतीत युवराज-गेल कुठे?

IND vs AUS 4th T20I | रिंकू सिंह याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. रिंकूने या दरम्यान लाँग ऑनच्या दिेशेने 100 मीटर लांब सिक्स मारला. रिंकूने केलेल्या या खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला.

| Updated on: Dec 02, 2023 | 6:10 PM
रिंकू सिंह याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 46 धावांची खेळी केली. रिंकूने या दरम्यान  2 सिक्स लगावले. रिंकूने 13 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर 100 मीटर लांब सिक्स खेचला.

रिंकू सिंह याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 46 धावांची खेळी केली. रिंकूने या दरम्यान 2 सिक्स लगावले. रिंकूने 13 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर 100 मीटर लांब सिक्स खेचला.

1 / 5
रिंकूने लाँग ऑनच्या दिशेने 100 मीटर लांब फटका मारला. या निमित्ताने आपण टी 20 क्रिकेटमध्ये लांब सिक्स कुणी मारलाय. तसेच ख्रिस गेल आणि युवराज सिंह या सिक्स स्पेशालिस्ट फलंदाजांनी किती मीटर लांब सिक्स मारला आहे, हे जाणून घेऊयात.

2 / 5
न्यूझीलंडचा ओपनर बॅट्समन मार्टिन गुप्टील याच्या नावावर आहे. गुप्टीलने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध 127 मीटर लांब सिक्स मारला होता.

न्यूझीलंडचा ओपनर बॅट्समन मार्टिन गुप्टील याच्या नावावर आहे. गुप्टीलने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध 127 मीटर लांब सिक्स मारला होता.

3 / 5
टीम इंडियाचा माजी स्फोटक ऑलराउंडर युवराज सिंह याने 2007 साली वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 119 मीटर लांब सिक्स मारला होता. युवराजने ब्रेट लीच्या बॉलिंगवर हा सिक्स मारलेला.

टीम इंडियाचा माजी स्फोटक ऑलराउंडर युवराज सिंह याने 2007 साली वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 119 मीटर लांब सिक्स मारला होता. युवराजने ब्रेट लीच्या बॉलिंगवर हा सिक्स मारलेला.

4 / 5
गोलंदाजांचा कर्दनकाळ आणि युनिव्हर्स बॉस 2010 टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध 116 मीटर लांब सिक्स फटकावला होता. गेलने युसूफ पठाण याच्या बॉलिंगवर हा सिक्स मारला होता.

गोलंदाजांचा कर्दनकाळ आणि युनिव्हर्स बॉस 2010 टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध 116 मीटर लांब सिक्स फटकावला होता. गेलने युसूफ पठाण याच्या बॉलिंगवर हा सिक्स मारला होता.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.