जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, 200 विकेट घेत नोंदवला विक्रम
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आहे. अचूक टप्प्याचा मारा करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणलं आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेटचा पल्लाही गाठला आहे. 200 विकेट घेत जसप्रीत बुमराहने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.
Most Read Stories