IND vs AUS : हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत टी20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार?

IND vs AUS : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात आले. भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पांड्याला दुखापत झाली आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत खेळणार की नाही याबाबतही शंका आहे.

| Updated on: Nov 11, 2023 | 1:56 PM
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 23 नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत हार्दिक पांड्याचं खेळणं कठीण आहे, असंच दिसत आहे. त्यामुळे टी20 मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची हा प्रश्न आहे.

1 / 6
हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे.

2 / 6
ऋतुराजच्या नेतृत्वात टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. तर सूर्यकुमार याद सध्या विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाच्या नावाचा विचार होईल.

3 / 6
IND vs AUS : हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत टी20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार?

4 / 6
अभिषेक शर्मा, रियान पराग, भुवनेश्वर कुमार यांना संधी मिळणार का? याची उत्सुकता आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती भुवनेश्वर कुमार याला शेवटची संधी देऊ शकते. कारण भुवीने देशांतर्गत स्पर्धेत सात सामन्यांत 16 बळी घेतले आहेत.

5 / 6
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 10 डिसेंबरपासून होणार आहे. पुढील वर्षी जून-जुलैमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. (Photo - AP))

6 / 6
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.