टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया टी 20 सीरिज दरम्यान स्टार खेळाडूचं गुपचुप लग्न, फोटो व्हायरल

INDIA vs AUSTRALIA T20I SERIES | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या मुकेश कुमार याने लग्न केलं. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूने लग्न केलंय ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Dec 03, 2023 | 8:22 PM
ऑस्ट्रेलिया टीम इंडिया यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा ख्रिस ग्रीन देखील हा देखील या मालिकेचा भाग आहे.  ग्रीनने या मालिकेदरम्यान गुपचुप विवाह बंधनात अडकला आहे.

ऑस्ट्रेलिया टीम इंडिया यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा ख्रिस ग्रीन देखील हा देखील या मालिकेचा भाग आहे. ग्रीनने या मालिकेदरम्यान गुपचुप विवाह बंधनात अडकला आहे.

1 / 6
ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ख्रिस ग्रीन टी 20 सीरिज खेळतोय. या दरम्यान ग्रीन 24 नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकला.

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ख्रिस ग्रीन टी 20 सीरिज खेळतोय. या दरम्यान ग्रीन 24 नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकला.

2 / 6
त्यानंतर आता ग्रीनने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्यानंतर आता ग्रीनने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3 / 6
ग्रीनच्या पत्नीचं नाव बेल्स वेग्सचॉल असं आहे.  दोघेही व्हायरल फोटोमध्ये रोमँटिक दिसत आहेत.

ग्रीनच्या पत्नीचं नाव बेल्स वेग्सचॉल असं आहे. दोघेही व्हायरल फोटोमध्ये रोमँटिक दिसत आहेत.

4 / 6
ग्रीनला टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या 2 टी 20 सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. मात्र त्यानंतर ग्रीनला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात संध दिली गेली.

ग्रीनला टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या 2 टी 20 सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. मात्र त्यानंतर ग्रीनला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात संध दिली गेली.

5 / 6
ग्रीनने चौथ्या टी 20 सामन्यातून पदार्पण केलं.  हा चौथा सामना पाहण्यासाठी ग्रीनच्या वडिलांनी उपस्थिती लावली होती.

ग्रीनने चौथ्या टी 20 सामन्यातून पदार्पण केलं. हा चौथा सामना पाहण्यासाठी ग्रीनच्या वडिलांनी उपस्थिती लावली होती.

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.