IND vs ENG : बुमराहने जो रूटची विकेट घेताच मोडला मिचेल स्टार्कचा रेकॉर्ड, ट्रेंट बोल्टशी केली बरोबरी

भारत इंग्लंड कसोटी सामन्यात अनेक विक्रम रचले आणि मोडले जात आहेत. जसप्रीत बुमराहने असाच एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. जो रुटला बाद करताच मिचेल स्टार्कला मागे सोडलं आहे. चला जाणून घेऊयात नेमका काय रेकॉर्ड केला तो..

| Updated on: Feb 03, 2024 | 3:20 PM
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने आपला भेदक अंदाज दाखवून दिला आहे. महत्त्वाच्या तीन खेळाडूंना बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं आहे. जसप्रीत बुमराहने जो रुटला बाद करताच एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

1 / 6
जो रुट एकदा का खेळपट्टीवर टिकला की भल्याभल्यांची वाट लावून टाकतो. त्यामुळे त्याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आऊट करण्याचा प्रयत्न असतो. पण मागच्या तीन डावात त्याची बॅट हवी तशी तळपली नाही.

जो रुट एकदा का खेळपट्टीवर टिकला की भल्याभल्यांची वाट लावून टाकतो. त्यामुळे त्याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आऊट करण्याचा प्रयत्न असतो. पण मागच्या तीन डावात त्याची बॅट हवी तशी तळपली नाही.

2 / 6
जसप्रीत बुमराह अवघ्या 5 धावांवर असताना जसप्रीत बुमराहने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. शुबमन गिलने त्याचा अप्रतिम झेल घेतला आणि जसप्रीत बुमराहच्या नावावर एक रेकॉर्ड नोंदवला गेला.

जसप्रीत बुमराह अवघ्या 5 धावांवर असताना जसप्रीत बुमराहने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. शुबमन गिलने त्याचा अप्रतिम झेल घेतला आणि जसप्रीत बुमराहच्या नावावर एक रेकॉर्ड नोंदवला गेला.

3 / 6
जो रुटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 वेळा बाद करण्याची किमया जसप्रीत बुमराहने साध्य केली आहे. यासह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्क याला मागे सोडलं आहे. मिचेल स्टार्कने जो रुटला 11 वेळा आऊट केलं आहे.

4 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॅट कमिन्सनने जो रुटला सर्वाधिक वेळा बाद केलं आहे. तर जोस हेझलवूडने 13 वेळा बाद केला आहे. तर ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहने 12 वेळा जो रुटला बाद केलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॅट कमिन्सनने जो रुटला सर्वाधिक वेळा बाद केलं आहे. तर जोस हेझलवूडने 13 वेळा बाद केला आहे. तर ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहने 12 वेळा जो रुटला बाद केलं आहे.

5 / 6
दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.