IND vs ENG 2nd Test | दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचाच विजय होणार!
India vs England 2nd Test | टीम इंडिया-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा रंगतदार स्थितीत येऊन पोहचला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 255 धावा करत इंग्लंडसमोर 399 चं आव्हान ठेवलं आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांची खरी कसोटी असणारआहे.
Most Read Stories