दिवाळीआधी टीम इंडियाचा फुसका बार, भारतात मालिका जिंकणारा न्यूझीलंड ठरला सहावा संघ
दिवाळीआधीच टीम इंडियाने क्रीडारसिकांचा भ्रमनिरास केला. न्यूझीलंडला तीन सामन्यांच्या मालिकेत सहज हरवेल असं वाटत होतं. पण उलटं झालं. टीम इंडियाला मालिका 2-0 ने गमवावी लागली आहे. टीम इंडियाला भारतातच पराभूत करणारा न्यूझीलंड हा सहावा संघ ठरला आहे.
Most Read Stories