Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : केएल राहुलने महेंद्र सिंह धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी, 14 वर्षांपासून रेकॉर्ड होता अबाधित

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सुरु आहे. या सामन्यात केएल राहुल पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल हरला. असं असलं तर महेंद्रसिंह धोनीच्या पंगतीत बसण्याचा मान मिळला आहे. विकेटकीपर फलंदाज म्हणून त्यांच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.

| Updated on: Dec 21, 2023 | 8:28 PM
केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेत तीन सामन्यांची वनडे मालिका आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कर्णधार केएल राहुल याने चौथ्या क्रमांकार फलंदाजीला उतरत एक विक्रम नोंदवला आहे. माजी कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

1 / 6
एका कॅलेंडर वर्षात हजारांहून अधिक धावा करण्याची किमया केएल राहुलने दोनदा केली आहे. अशी कामगिरी केएल राहुल आणि महेंद्र सिंह धोनी यांनी केली आहे.

एका कॅलेंडर वर्षात हजारांहून अधिक धावा करण्याची किमया केएल राहुलने दोनदा केली आहे. अशी कामगिरी केएल राहुल आणि महेंद्र सिंह धोनी यांनी केली आहे.

2 / 6
यापूर्वी एमएस धोनीने 2008 आणि पुन्हा 2009 मध्ये ही कामगिरी केली. धोनीने 2007 मध्ये 929 आणि 2005 मध्ये 895 धावा केल्या होत्या. धोनीपूर्वी कोणत्याही भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती.

3 / 6
केएल राहुल हा पराक्रम करणारा दुसरा भारतीय विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. केएल राहुलच्या बॅटमधून आज मोठी खेळी झाली नाही. त्याने 35 चेंडूत दोन चौकारांसह 21 धावा केल्या. पण त्याने हजार धावांचा पल्ला ओलांडला.

4 / 6
केएल राहुलने तब्बल 14 वर्षांनंतर ही कामगिरी केली आहे. 2002 मध्ये राहुल द्रविडने यष्टिरक्षक फलंदाज म्हणून 760 धावा केल्या होत्या. पण त्याला 1000 धावा पूर्ण करता आल्या नाहीत.

केएल राहुलने तब्बल 14 वर्षांनंतर ही कामगिरी केली आहे. 2002 मध्ये राहुल द्रविडने यष्टिरक्षक फलंदाज म्हणून 760 धावा केल्या होत्या. पण त्याला 1000 धावा पूर्ण करता आल्या नाहीत.

5 / 6
टीम इंडिया 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. त्यात केएल राहुलही दिसणार आहे.

टीम इंडिया 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. त्यात केएल राहुलही दिसणार आहे.

6 / 6
Follow us
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.