4,4,4,4,4,4,4,4,4,4,4…500! स्मृती मंधानाचा पंच शतकी धमाका, टी20 मध्ये नोंदवला मोठा विक्रम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसून येत आहे. स्मृतीने सलग तिसरं अर्धशतक ठोकलं आहे. तसेच एक अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

| Updated on: Dec 19, 2024 | 9:18 PM
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा आणि निर्णायक टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात स्मृती मंधानाचा झंझावात पाहायला मिळाला. कर्णधार स्मृतीने 47 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 77 धावा केल्या.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा आणि निर्णायक टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात स्मृती मंधानाचा झंझावात पाहायला मिळाला. कर्णधार स्मृतीने 47 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 77 धावा केल्या.

1 / 5
स्मृती मंधानाने टी20 कारकि‍र्दीतलं 30वं अर्धशतक झळकावलं. तसेच न्यूझीलंडच्या सुझी बेट्स हीचा विक्रम मोडीत काढला. 142 डावात स्मृतीने 30 अर्धशतकं झळकावली. तर सुझीला 168 डाव 29 शतकं झळकवण्यासाठी लागले होते.

2 / 5
स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळीत 13 चौकार मारून आणखी एक विक्रम रचला आहे. टी20 क्रिकेटमध्ये स्मृतीने चौकार मारत 500 चौकारांचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे, स्मृती मंधाना सलग तीन अर्धशतकं झळकावणारी मिताली राजनंतरची दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

3 / 5
तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात स्मृती मंधानाच्या 77 धावांच्या जोरावर भारताने 217 धावा केल्या. तसेच विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. हा सामना जिंकेल त्या संघाच्या खिशात मालिका जाणार आहे.

तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात स्मृती मंधानाच्या 77 धावांच्या जोरावर भारताने 217 धावा केल्या. तसेच विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. हा सामना जिंकेल त्या संघाच्या खिशात मालिका जाणार आहे.

4 / 5
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, राघवी बिस्ट, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), सजीवन सजना, राधा यादव, सायमा ठाकोर, तितस साधू, रेणुका ठाकूर सिंग  वेस्ट इंडिज महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, आलिया ॲलेने, शबिका गजनबी, जैदा जेम्स, एफे फ्लेचर, करिश्मा रामहरक

5 / 5
Follow us
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.