IND vs WI: तिलक वर्मा विराट कोहली याचा टी20 मधील ‘तो’ विक्रम मोडणार, काय ते वाचा
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात तिलक वर्मा याने 69.50 च्या सरासरीने आणि 139 च्या स्ट्राइक रेटने 139 धावा केल्या. अजून मालिकेत दोन सामने शिल्लक असून तिलक वर्मा विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो.
Most Read Stories