IND vs WI : रोहित शर्मा याच्यासोबत सलामीला कोण येणार? ओपनिंगसाठी तीन खेळाडूंमध्ये चुरस

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 12 जुलैपासून कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ओपनिंगला उतणार हे नक्की आहे. मग त्याला कोणाची साथ मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

| Updated on: Jul 10, 2023 | 9:40 PM
India vs West Indies: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर निवड समितीने नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण उतरणार? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींमध्ये आहे.

1 / 7
वेस्ट इंडिज विरुद्ध  निवडलेल्या टीम इंडियाच्या कसोटी संघात एकूण चार ओपनर आहेत. त्यापैकी रोहित शर्मा कर्णधार म्हणून ओपनिंगला उतरणार हे नक्की. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे तीन सलामीचे फलंदाज आहेत.

2 / 7
सराव सामन्यात यशस्वी जयस्वाल याने कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंग केली होती. त्यात त्याने अर्धशतक झळकावलं होतं. त्यामुळे रोहित शर्माला यशस्वी जयस्वाल याची साथ मिळेल असंच चित्र दिसतंय.

3 / 7
यशस्वी जयस्वाल हा रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरला तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. कारण कसोटी संघातून चेतेश्वर पुजारा याला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे त्याची जागा शुभमन गिल याला मिळण्याची शक्यता आहे.

4 / 7
रोहित शर्मा याने तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा विचार केला तर मात्र यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांना ओपनिंगची संधी मिळू शकते. पण ही शक्यता तशी पाहिली तर कमीच आहे.

5 / 7
सराव सामन्यात ऋतुराज गायकवाडची कामगिरी सुमार राहिली आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ओपनिंगसाठी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात चुरस असेल.

6 / 7
भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशवी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्रन जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.