IND vs ZIM : भारताने टी20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 10 विकेट्सने विजय मिळवत नावावर केले रेकॉर्ड
टी20 क्रिकेट इतिहासाता भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारताने झिम्बाब्वेला 10 गडी राखून पराभूत केलं आहे. झिम्बाब्वेने विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने 15.2 षटकात एकही गडी न गमवता पूर्ण केलं. यासह काही विक्रमांची नोंद केली आहे.
Most Read Stories