IPL 2022 Mystery Girl: CSK vs KKR सामन्यावेळी स्टेडियममध्ये दिसलेली ती मिस्ट्री गर्ल कोण?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 ही स्पर्धा 26 मार्चपासून सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव केला. या सामन्याच्या प्रक्षेपणावेळी कॅमेरामनने स्टेडियममध्ये उपस्थित एका महिला प्रेक्षकावर लक्ष केंद्रित केले होते.

| Updated on: Mar 27, 2022 | 7:55 PM
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 ही स्पर्धा 26 मार्चपासून सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव केला. या सामन्याच्या प्रक्षेपणावेळी कॅमेरामनने स्टेडियममध्ये उपस्थित एका महिला प्रेक्षकावर लक्ष केंद्रित केले होते. तिचा व्हिडिओ व्हायरल होताच सीएसकची फॅन असलेली तरुणी सध्या मिस्ट्री गर्ल बनली आहे.

1 / 7
चेन्नईकडून महेंद्रसिंग धोनीने पहिल्याच सामन्यात अर्धशतक फटकावलं. त्याने 38 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली. यादरम्यान धोनीने 7 चौकार आणि एक षटकारही मारला, धोनीशिवाय कोलकात्याचा जलदगती गोलंदाज उमेश यादवनेदेखील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. परंतु संपूर्ण लक्ष या मिस्ट्री गर्लने ((IPL 2022 Mystery Girl) ) वेधून घेतलं होतं.

2 / 7
सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहते विचारू लागले आहेत की, ही मुलगी कोण आहे? यादरम्यान कॅमेरामनलाही ट्रोल करण्यात आले. अनेकांनी ट्विट करून लिहिले की, पहिला सामना होताच कॅमेरामनने आपले काम सुरू केले आहे.

3 / 7
या तरुणीचे फोटो तुम्ही पाहिले असतील, किंवा सामन्यादरम्यान, या तरुणीला पाहिलं असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती मिस्ट्री गर्ल कोण आहे? देविका नायर असे या मिस्ट्री गर्लचे नाव आहे. ती एक व्यावसायिक डिजिटल मार्केटर आहे. खुद्द देविकाने ही गोष्ट सांगितली आहे. व्हायरल फोटो आणि मीम्सचे स्क्रीनशॉट्स देखील देविकाने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

4 / 7
तिच्या लोकप्रियतेबाबत देविका म्हणाली की, हा एक दिवस माझ्यासाठी सर्वात रोमांचक आणि अद्भुत दिवसांपैकी एक आहे. मला लोकांचे खूप प्रेम मिळत आहे. याबद्दल मी भारावून गेले आहे. लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार.

5 / 7
आयपीएलची मिस्ट्री गर्ल बनल्यानंतर देविका नायर रातोरात प्रसिद्ध झाली आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्याही सातत्याने वाढत आहे. रविवारी (27 मार्च) संध्याकाळपर्यंत तिचे फॉलोवर्स 22.7 हजार होते. तिने इंस्टाग्रामवर लिहिले आहे- Handful of quirks, mouthful of trouble.

6 / 7
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाचा पराभव झाला, तर केकेआरचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने विजयाने सुरुवात केली.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.