Punjab Kings, IPL 2023 | पंजाब किंग्स संघाची आयपीएल इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी

पंजाब किंग्स टीमने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वात वाईट आणि शब्दात न मांडता येणारी कामगिरी केली आहे. कोणतीच टीम याबाबत प्रत्यक्षात सोडा पण स्वप्नातही विचार करु शकणार नाही.

| Updated on: May 13, 2023 | 10:36 PM
पंजाब किंग्स टीमने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध शर्मेने मान खाली घालायला लावणारी कृती केली आहे.  पंजाब किंग्सने तब्बल 4 वेळा पावर प्लेमध्ये 3 विकेट्स गमावल्या आहेत. पंजाबने दिल्ली विरुद्ध 3 विकेट्स गमावून चौथ्यांदा ही नकोशी कामगिरी केली आहे. दिल्ली विरुद्ध पंजाब कॅप्टन याने  शिखर धवन याने याची सुरुवात केली. शिखर 7 धावांवर बाद झाला.

1 / 5
त्यानंतर लियाम लिविंगस्टोन याने  4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

त्यानंतर लियाम लिविंगस्टोन याने 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

2 / 5
जितेश शर्मा यानेही 5 रन्स करुन डगआऊटच्या दिशेने मैदानाबाहेर पडला.

जितेश शर्मा यानेही 5 रन्स करुन डगआऊटच्या दिशेने मैदानाबाहेर पडला.

3 / 5
इशांत शर्मा याने आपल्या आयपीएल 100 व्या सामन्यात शिखर धवन आणि लियाम लिविंगस्टोन यांना आऊट केलं. इशांतने शिखरला कॅच आऊट लिविंगस्टोन याला बोल्ड केलं.

इशांत शर्मा याने आपल्या आयपीएल 100 व्या सामन्यात शिखर धवन आणि लियाम लिविंगस्टोन यांना आऊट केलं. इशांतने शिखरला कॅच आऊट लिविंगस्टोन याला बोल्ड केलं.

4 / 5
तर अक्षर पटेल याने  जितेश शर्मा याच्या दांड्या गुल केल्या. अशाप्रकारे पंजाबची ही पावर प्लेच्या 6 ओव्हर्समध्ये चौथ्यांदा 3 विकेट्स गमावण्याची वेळ ठरली.

तर अक्षर पटेल याने जितेश शर्मा याच्या दांड्या गुल केल्या. अशाप्रकारे पंजाबची ही पावर प्लेच्या 6 ओव्हर्समध्ये चौथ्यांदा 3 विकेट्स गमावण्याची वेळ ठरली.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.