Mumbai Indians च्या गोलंदाजाच्या बायकोचा ऑस्ट्रेलियात धाक, तिचं कामच आहे तसं

Mumbai Indians : कोण आहे तो मुंबई इंडिन्सचा गोलंदाज? त्याच्या बायकोचा इतका धाक? बहुतांश सेलिब्रिटींची तिलाच पहिली पसंती असते. तिने आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण केलीय.

| Updated on: Mar 23, 2023 | 11:46 AM
ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. ऑक्शनच्या आधी मुंबईने बेहरनडॉर्फला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून ट्रेड केलय. बेहरनडॉर्फ आणि त्याची बायको या दोघांना ऑस्ट्रेलियात धाक आहे. दोघांनी आपआपल्या पीचवर कमाल केलीय.

1 / 5
बेहरनडॉर्फची बायको जुवेलने आपल्या कामाच्या बळावर ऑस्ट्रेलियात ओळख निर्माण केलीय. ऑस्ट्रेलियातील बहुतांश सेलिब्रिटींची तिला पहिली पसंती असते.

बेहरनडॉर्फची बायको जुवेलने आपल्या कामाच्या बळावर ऑस्ट्रेलियात ओळख निर्माण केलीय. ऑस्ट्रेलियातील बहुतांश सेलिब्रिटींची तिला पहिली पसंती असते.

2 / 5
जुवेल प्रसिद्ध फॅशन स्टायलिस्ट आहे. तिची स्वत:ची स्टायलिंग सर्विस कंपनी आहे. तिने अनेक मोठ्या कंपन्यांशिवाय क्रिकेटर्स आणि ट्रेलियासोबत काम केलय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच शूट, फोटो सेशनसाठी तिने खेळाडूंच्या स्टायिलवर काम केलय. म्हणजे नवऱ्याचे मित्र असलेल्या खेळाडूंसोबत तिने काम केलय.

3 / 5
जुवेल कामाच्या बाबतीत व्यावसायिक आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी ती स्वत:च बेहरनडॉर्फची स्टायलिस्ट होती. ऑस्ट्रेलियन मॉडेल निकोला, इंडोनेशियाची मॉडल लिंडी रामा-ऐलिस, सामंथा हॅरिससह काही सेलिब्रिटीजसोबत तिने काम केलय.

4 / 5
जेसन आणि जुवेल या दोघांनी 2010 मध्ये परस्परांना डेटिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर चार वर्षांनी ते विवाहबद्ध झाले. या जोडप्याला 2 मुलगे आहेत.

जेसन आणि जुवेल या दोघांनी 2010 मध्ये परस्परांना डेटिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर चार वर्षांनी ते विवाहबद्ध झाले. या जोडप्याला 2 मुलगे आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.