IPL 2023 : ऑरेंज कॅपचं तर ठरलं! पर्पल कॅपसाठी अंतिम फेरीत तीन खेळाडूंमध्ये चुरस

आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. तसं पाहिलं तर ऑरेंज कॅप शुभमन गिलच्या डोक्यावर कायम राहील. मात्र पर्पल कॅपसाठी जोरदार रस्सीखेच आहे.

| Updated on: May 27, 2023 | 11:13 PM
आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीचं काउंटडाउन सुरू झाले आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आमनेसामने येणार आहेत. (Photo: BCCI/IPL/Twitter)

आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीचं काउंटडाउन सुरू झाले आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आमनेसामने येणार आहेत. (Photo: BCCI/IPL/Twitter)

1 / 7
अंतिम सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होणार असून सर्वाधिक धावा करणाऱ्या शुभमन गिलला ऑरेंज कॅप मिळणार हे निश्चित आहे. पण पर्पल कॅप कोणाला मिळणार याचा निर्णय अंतिम सामन्यात होणार आहे. (Photo: BCCI/IPL/Twitter)

2 / 7
पर्पल कॅपच्या शर्यतीत गुजरात टायटन्स संघाचे तीन गोलंदाज आहेत. चेन्नई विरुद्ध जो कोणी सर्वाधिक विकेट्स घेईल त्याला पर्पल कॅप मिळणार आहे. चला जाणून घेऊयात तीन गोलंदाजांबाबत (Photo: BCCI/IPL/Twitter)

पर्पल कॅपच्या शर्यतीत गुजरात टायटन्स संघाचे तीन गोलंदाज आहेत. चेन्नई विरुद्ध जो कोणी सर्वाधिक विकेट्स घेईल त्याला पर्पल कॅप मिळणार आहे. चला जाणून घेऊयात तीन गोलंदाजांबाबत (Photo: BCCI/IPL/Twitter)

3 / 7
मोहम्मद शमी पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. 16 डावात गोलंदाजी करणाऱ्या शमीने एकूण 28 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. (Photo: BCCI/IPL/Twitter)

मोहम्मद शमी पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. 16 डावात गोलंदाजी करणाऱ्या शमीने एकूण 28 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. (Photo: BCCI/IPL/Twitter)

4 / 7
फिरकीचा जादूगार राशिद खान देखील पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे, त्याने 16 डावात 27 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे शमी आणि राशिद खान यांच्यात फक्त 1 विकेटचा फरक आहे. (Photo: BCCI/IPL/Twitter)

5 / 7
मोहित शर्मानेही मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 13 डावात 24 विकेट घेणाऱ्या मोहित शर्माकडे पर्पल कॅप जिंकण्याची चांगली संधी आहे. (Photo: BCCI/IPL/Twitter)

मोहित शर्मानेही मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 13 डावात 24 विकेट घेणाऱ्या मोहित शर्माकडे पर्पल कॅप जिंकण्याची चांगली संधी आहे. (Photo: BCCI/IPL/Twitter)

6 / 7
पर्पल कॅपचा पुरस्कार कोणाला मिळणार हे जाणून घेण्यासाठी अंतिम सामना संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Photo: BCCI/IPL/Twitter)

पर्पल कॅपचा पुरस्कार कोणाला मिळणार हे जाणून घेण्यासाठी अंतिम सामना संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Photo: BCCI/IPL/Twitter)

7 / 7
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.