IPL 2023 | आयपीएल दरम्यान क्रिकेटर बायकोच्या आठवणीत भावूक

आयपीएलचा 16 वा सिजन सुरु आहे. प्रत्येक टीमने आतापर्यंत किमान 5 सामने खेळले आहेत. या दरम्यान एक स्टार बॅट्समन आपल्या बायकोच्या आठवणीत भावूक झाला आहे. जाणून घ्या तो कोण आहे.

| Updated on: Apr 20, 2023 | 9:46 PM
राजस्थान रॉयल्स टीमचा आक्रमक बॅट्समन शिमरॉन हेटमायर आपल्या बायकोची आठवण सतावतेय. शिमरॉन त्याच्या बायकोला  मिस करतोय. शिमरॉन आयपीएमध्ये खेळत असल्याने तो त्याच्या बायकोपासून दूर आहे.

राजस्थान रॉयल्स टीमचा आक्रमक बॅट्समन शिमरॉन हेटमायर आपल्या बायकोची आठवण सतावतेय. शिमरॉन त्याच्या बायकोला मिस करतोय. शिमरॉन आयपीएमध्ये खेळत असल्याने तो त्याच्या बायकोपासून दूर आहे.

1 / 5
शिमरॉनने सोशल मीडियावर त्याची पत्नी निरवानी हीचे फोटो शेअर केले आहेत. "या खास दिवशी मी तुझ्यासोबत नाही यावर मला विश्वास बसत नाही", असं कॅप्शन शिमरॉन याने दिलंय.

शिमरॉनने सोशल मीडियावर त्याची पत्नी निरवानी हीचे फोटो शेअर केले आहेत. "या खास दिवशी मी तुझ्यासोबत नाही यावर मला विश्वास बसत नाही", असं कॅप्शन शिमरॉन याने दिलंय.

2 / 5
शिमरॉनची पत्नी निरवानी ही मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. तसेच ती उद्योजिका आहे.  शिमरॉनने निरवानी हीला ख्रिसमस 2019 ला लग्नासाठी मागणी घातली होती.

शिमरॉनची पत्नी निरवानी ही मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. तसेच ती उद्योजिका आहे. शिमरॉनने निरवानी हीला ख्रिसमस 2019 ला लग्नासाठी मागणी घातली होती.

3 / 5
शिमरॉनची पत्नी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. रिपोर्टनुसार शिमरॉन आणि निरवानी या दोघांच्या प्रेमाची सुरुवात फेसबूकवरुन झाली.

शिमरॉनची पत्नी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. रिपोर्टनुसार शिमरॉन आणि निरवानी या दोघांच्या प्रेमाची सुरुवात फेसबूकवरुन झाली.

4 / 5
निरवानीने आयपीएल सामन्यांदरम्यान अनेकदा उपस्थिती लावली आहे.  शिमरॉनने आतापर्यंत आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 5 सामन्यात 183 धावा केल्या आहेत.

निरवानीने आयपीएल सामन्यांदरम्यान अनेकदा उपस्थिती लावली आहे. शिमरॉनने आतापर्यंत आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 5 सामन्यात 183 धावा केल्या आहेत.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.