Virat Kohli आणि Faf Du Plessis जोडीची ऐतिहासिक कामगिरी, आयपीएल मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस आरसीबीच्या या सलामी जोडीने आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या दोघांनी मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

| Updated on: May 19, 2023 | 10:02 PM
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली या जोडीने आयपीएल 16 व्या मोसमात ऐतिहासिक कारनामा केला आहे. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली जोडी आयपीएलच्या हंगामातील एक नंबर जोडी ठरली आहे. या दोघांनी या पर्वातील एकूण 13 सामन्यात ओपनिंग पार्टनरशीपच्या माध्यमातून 872 धावा केल्या आहेत.

1 / 5
या 873 धावांच्या भागीदारीत या जोडीने 3 वेळा शतकी आणि 4 वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे. या आधी एका मोसमात सलामी जोडीकडून सर्वाधिक धावांचा विक्रम हा जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर होता. या दोघांनी 10 डावांमध्ये एकूण 791 धावांची भागीदारी केली होती.

2 / 5
विराटने फाफसोबतच्या यशस्वी भागीदारीचं रहस्य उलगडलं आहे. फाफसोबतच्या या भागीदारीसाठी टॅटू  कारणीभूत असल्याचं विराट म्हणाला. विराट आणि फाफ एकमेकांना इंक बॉईज म्हणतात.

विराटने फाफसोबतच्या यशस्वी भागीदारीचं रहस्य उलगडलं आहे. फाफसोबतच्या या भागीदारीसाठी टॅटू कारणीभूत असल्याचं विराट म्हणाला. विराट आणि फाफ एकमेकांना इंक बॉईज म्हणतात.

3 / 5
फाफ आणि एबी डी व्हीलियर्स या दोघांसोबत बॅटिंग करण्याचा अनुभव तसाच आहे. फाफला कधी कसं खेळायचं याचं तंत्र माहिती आहे.  त्याला याबाबत समज आहे, असं विराटने म्हटलं.

फाफ आणि एबी डी व्हीलियर्स या दोघांसोबत बॅटिंग करण्याचा अनुभव तसाच आहे. फाफला कधी कसं खेळायचं याचं तंत्र माहिती आहे. त्याला याबाबत समज आहे, असं विराटने म्हटलं.

4 / 5
विराट आणि फाफ या दोघांमध्ये क्रिकेटशिवाय आणखी एक समान आणि आवडीची गोष्ट म्हणजे टॅटू. या दोघांना टॅटूची फार आवड आहे. त्यामुळे या दोघांनी आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी टॅटू काढले आहेत.

विराट आणि फाफ या दोघांमध्ये क्रिकेटशिवाय आणखी एक समान आणि आवडीची गोष्ट म्हणजे टॅटू. या दोघांना टॅटूची फार आवड आहे. त्यामुळे या दोघांनी आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी टॅटू काढले आहेत.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.