IPL 2023 RCB vs MI : मुंबई आणि बंगळुरुसाठी निर्णायक सामना, जो जिंकेल तो…पाहा कसं आहे गणित

IPL 2023 : आयपीएल स्पर्धा आता निर्णायक वळणावर आली आहे. 10 पैकी 4 संघांची प्लेऑफमध्ये वर्णी लागणार आहे. त्यात गुजरात टायटन्स जवळपास निश्चित झालं आहे. तर उर्वरित तीन संघासाठी 7 संघांमध्ये चुरस आहे.

| Updated on: May 08, 2023 | 8:02 PM
आयपीएल 2023 स्पर्धेतील 54 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

1 / 8
हा सामना जिंकून आरसीबी संघ गुणतालिकेत टॉप-4 मध्ये पोहोचू शकतो. तर मोठा विजय मिळवून आपलं स्थान निश्चित करण्याच्या दिशेने पाऊल उचलू शकते. सध्या आरसीबीचा नेट रन रेट -0.209 आहे.

2 / 8
आरसीबीने हा सामना गमावल्यास प्लेऑफचा मार्ग खडतर होईल. म्हणजेच मुंबई इंडियन्सविरुद्ध हरले तर उर्वरित तीन सामने नेट रनरेटच्या आधारे जिंकावे लागतील. तरच प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते.त्यामुळे मुंबईसह पुढील सर्व सामने जिंकून थेट प्लेऑफमध्ये जाण्याचा आरसीबीचा निर्धार असेल.

3 / 8
हा सामना मुंबई इंडियन्ससाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. खेळल्या गेलेल्या 10 पैकी 5 सामने जिंकून मुंबईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. आरसीबीविरुद्ध विजय मिळवल्यास चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे.

4 / 8
आरसीबीविरुद्धचा विजय मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचा मार्ग मोकळा करेल. कारण आरसीबी हा सामना गमावला तर नेट रन रेट आणखी मायनस होईल. त्यामुळे पुढील सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची शक्यता मुंबईसाठी वाढेल.

5 / 8
9 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. आता कोणता संघ बाजी मारतो याची उत्सुकता क्रीडारसिकांना आहे.

6 / 8
मुंबई इंडियन्स संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल, रिले मेरेडिथ

7 / 8
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वनिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, सिराज पटेल. कौल, केदार जाधव, मायकेल ब्रेसवेल, वैशाक विजयकुमार, फिन ऍलन, सोनू यादव, मनोज भंडागे, शाहबाज अहमद, आकाश दीप, राजन कुमार, अविनाश सिंग, हिमांशू शर्मा.

8 / 8
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.