Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर याची गेमचेंजिग ओव्हर, बाप सचिन तेंडुलकर याचा उर भरून आला

अर्जुन तेंडुलकर याने मुंबई इंडिन्सकडून सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळताना केलेल्या कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर याची मान अभिमानाने उंचावली . लेकाच्या कामगिरीने बाप मनाचा माणूस भावूक झाला.

| Updated on: Apr 19, 2023 | 2:53 AM
मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर शेवटच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. अर्जुन तेंडुलकर याने टाकलेल्या 20 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार याला आऊट केलं, यासह हैदराबादचा गेम ओव्हर झाला. अर्जुनची ही आयपीएलमधील पहिली विकेट ठरली. आपल्या लेकाने हुशारीने दबावात न येता   संयमाने टाकलेली 20 ओव्हर पाहून बाप मनाच्या माणसाचा म्हणजेच सचिन तेंडुलकर याचा उर भरून आला.

1 / 4
हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज होती. कॅप्टन रोहित शर्मा याने अर्जुनला बॉलिंग दिली. अर्जुनचा हा दुसराच सामना. मात्र त्यानेही आपण तेंडुलकरचा मुलगा असल्याच दाखवून दिलं.  हैदराबादला 20 धावांची गरज असताना अर्जुनने अवघ्या 5 धावाच दिल्या.

2 / 4
शेवटची ओव्हर टाकताना प्रत्येक गोलंदाजावर एक दबाव असतो. मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावर तो दबाव कुठेच दिसून आला नाही. अर्जुन एक एक बॉल टाकत गेला. ओव्हरमधील पाचव्या बॉलवर भुवनेश्वर कुमार याला रोहित शर्माकरवी कॅच आऊट केलं. यासह हैदराबाद ऑलआऊट झाली आणि अर्जुनला आयपीएलमधील पहिली विकेटही मिळाली.

3 / 4
अर्जुनच्या या कामगिरीनंतर त्याचं टीममधील सहकाऱ्यांनी कौतुक केलं. तसेच सोशल मीडियावरही अर्जुनचं आणि सचिन या बाप बेट्याचं कौतुक होत आहे.

अर्जुनच्या या कामगिरीनंतर त्याचं टीममधील सहकाऱ्यांनी कौतुक केलं. तसेच सोशल मीडियावरही अर्जुनचं आणि सचिन या बाप बेट्याचं कौतुक होत आहे.

4 / 4
Follow us
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.