IPL 2023 : विराट कोहलीने मोडला ख्रिस गेलचा ‘तो’ रेकॉर्ड, नेमकं काय केलं ते वाचा

IPL 2023 : विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी बंगळुरु संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी करून 174 धावसंख्येचा भक्कम पाया रचला.

| Updated on: Apr 20, 2023 | 11:10 PM
विराट कोहलीने मोहालीमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. (Photo : BCCI/IPL)

विराट कोहलीने मोहालीमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. (Photo : BCCI/IPL)

1 / 6
विराट कोहलीने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली, तर फाफने 56 चेंडूत 84 धावा केल्या. बंगळुरूने 20 षटकात 4 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं. (Photo : BCCI/IPL)

विराट कोहलीने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली, तर फाफने 56 चेंडूत 84 धावा केल्या. बंगळुरूने 20 षटकात 4 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं. (Photo : BCCI/IPL)

2 / 6
47 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 59 धावा करणाऱ्या विराट कोहलीने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. (Photo : BCCI/IPL)

47 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 59 धावा करणाऱ्या विराट कोहलीने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. (Photo : BCCI/IPL)

3 / 6
वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर होता. गेलने 463 टी-20 डावांमध्ये 88 अर्धशतके झळकावली होती. (Photo : BCCI/IPL)

वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर होता. गेलने 463 टी-20 डावांमध्ये 88 अर्धशतके झळकावली होती. (Photo : BCCI/IPL)

4 / 6
विराट कोहलीने 366 टी-20 डावात एकूण 89 अर्धशतकं ठोकली आहेत. याद्वारे त्याने ख्रिस गेलला मागे टाकत अर्धशतकांच्या  यादीत दुसरे स्थान पटकावले. (Photo : BCCI/IPL)

विराट कोहलीने 366 टी-20 डावात एकूण 89 अर्धशतकं ठोकली आहेत. याद्वारे त्याने ख्रिस गेलला मागे टाकत अर्धशतकांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. (Photo : BCCI/IPL)

5 / 6
या यादीत डेव्हिड वॉर्नर अव्वल आहे. 347 टी-20 डाव खेळणाऱ्या वॉर्नरने एकूण 96 अर्धशतके झळकावली आहेत. आता हा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त 8 अर्धशतकांची गरज आहे. (Photo : BCCI/IPL)

या यादीत डेव्हिड वॉर्नर अव्वल आहे. 347 टी-20 डाव खेळणाऱ्या वॉर्नरने एकूण 96 अर्धशतके झळकावली आहेत. आता हा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त 8 अर्धशतकांची गरज आहे. (Photo : BCCI/IPL)

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.