IPL 2023 MI vs RCB : वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्यात कोणाचं पारडं जड? पाहा आकडेवारी

आयपीएल 2023 स्पर्धेतील महत्त्वाचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. दोन्ही संघांना प्लेऑफसाठी हा विजय महत्त्वाचा आहे. वानखेडेवर रंगणाऱ्या या सामन्यात कोणाचं पारडं जड आहे, वाचा

| Updated on: May 09, 2023 | 1:27 PM
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा महत्त्वाचा सामना आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यातील विजय आवश्यक आहे.

1 / 10
वानखेडे मैदानावर होणारा हा सामना मुंबई इंडियन्ससाठी प्लस पॉइंट आहे. वानखेडेची खेळपट्टी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसाठी पूरक आहे. रोहित शर्माच्या संघाने येथे खेळलेले बहुतांश सामने जिंकले आहेत.

2 / 10
मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 75 सामने खेळले आहेत. 45 सामने जिंकले आहेत. त्यांना केवळ 29 सामने गमावले आहेत. तसेच एक सामना रद्द करण्यात आला.

3 / 10
आरसीबी संघाने वानखेडे स्टेडियमवर 16 सामने खेळले, यापैकी त्यांनी 8 सामने जिंकले आणि 8 सामने गमावले आहेत.

4 / 10
याच मैदानावर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स संघ 9 वेळा आमनेसामने आले आहेत. यात आरसीबीने 3 वेळा विजय मिळवला आहे. म्हणजेच मुंबई इंडियन्सने 6 सामने जिंकले असून वरचष्मा आहे.

5 / 10
मुंबई इंडियन्सला होम ग्राउंटवर पराभूत करणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

6 / 10
वानखेडे मैदानावर झालेल्या एकूण 106 सामन्यांमध्ये 57 वेळा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी निवडणार हे नक्की.

7 / 10
हा सामना जिंकून दोन्ही संघांचा प्लेऑफच्या शर्यतीत आगेकूच करण्याचा मानस आहे. त्यामुळे वानखेडे मैदानावर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये विजयासाठी चांगली धडपड असेल.

8 / 10
मुंबई इंडियन्स संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेट कीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल, रिले मेरेडिथ

9 / 10
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वनिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, सिराज पटेल. कौल, केदार जाधव, मायकेल ब्रेसवेल, वैशाक विजयकुमार, फिन ऍलन, सोनू यादव, मनोज भंडागे, शाहबाज अहमद, आकाश दीप, राजन कुमार, अविनाश सिंग, हिमांशू शर्मा.

10 / 10
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.