IPL 2024 Auction: शाहरूख खानसोबत तसं करणं प्रीति झिंटाला पडलं महागात! गुजरात टायटन्सने संधीचं केलं सोनं

आयपीएल 2024 स्पर्धेसाठी फ्रेंचायसीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. आयपीएल बोलीत आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. या लिलावात खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा डंका वाजला. दुसरीकडे, अनकॅप्ड प्लेयर्ससाठीही कोट्यवधींची रक्कम मोजली गेली. असं असताना प्रीति झिंटाला एक खेळी चांगलीच महागात पडली.

| Updated on: Dec 19, 2023 | 8:19 PM
आयपीएल 2024 स्पर्धेतील लिलावासाठी जबरदस्त बोली लागल्याचं पाहायला मिळालं. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. जवळपास 50 कोटींची रक्कम हे दोघंच घेऊन गेले. या लिलावात शाहरुख खानसाठीही जबरदस्त चुरस पाहायला मिळाली.

1 / 6
आयपीएल 2024  लिलावापूर्वी शाहरुख खानला  पंजाब किंग्जने रिलीज केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रथम पंजाब किंग्सने शाहरुखला सोडले आणि त्याला लिलावात खरेदी करण्यात रस दाखवला. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

2 / 6
तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू शाहरुख खानला आयपीएल 2024 च्या लिलावात गुजरात टायटन्सने 7.4 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शाहरुखला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये रस्सीखेच झाली. यात गुजरात टायटन्सने बाजी मारली.

3 / 6
शाहरुखने आतापर्यंत आयपीएलमधील सर्व सामने पंजाबसाठी खेळले आहेत. त्याने 33 सामन्यात 20.29 च्या सरासरीने 426 धावा केल्या आहेत. पण त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही.

शाहरुखने आतापर्यंत आयपीएलमधील सर्व सामने पंजाबसाठी खेळले आहेत. त्याने 33 सामन्यात 20.29 च्या सरासरीने 426 धावा केल्या आहेत. पण त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही.

4 / 6
शाहरुखने आयपीएलमध्ये पंजाबकडून 33 सामने खेळले. गेल्या आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 160 पेक्षा जास्त होता, पण त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव होता. लिलावात शाहरुखची बेस प्राईस 40 लाख रुपये होती.

शाहरुखने आयपीएलमध्ये पंजाबकडून 33 सामने खेळले. गेल्या आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 160 पेक्षा जास्त होता, पण त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव होता. लिलावात शाहरुखची बेस प्राईस 40 लाख रुपये होती.

5 / 6
गुजरात टायटन्सच्या मधल्या फळीत डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया आणि रशीद खानसारखे फलंदाज आहेत. त्यात आता शाहरूख खानची भर पडली आहे. गुजरात टायटन्सचा संघ फलंदाजीत शाहरुख खानचा समावेशामुळे मजबूत झाला आहे.

गुजरात टायटन्सच्या मधल्या फळीत डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया आणि रशीद खानसारखे फलंदाज आहेत. त्यात आता शाहरूख खानची भर पडली आहे. गुजरात टायटन्सचा संघ फलंदाजीत शाहरुख खानचा समावेशामुळे मजबूत झाला आहे.

6 / 6
Follow us
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.