आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सचे तारे फिरले, शुबमन गिलला आता तीन खेळाडूंची चिंता
आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. वेळापत्रक जाहीर झालं नसलं तरी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी दहा संघ सज्ज असून गुजरात टायटन्सची चिंता वाढली आहे. कारण तीन दिग्गज खेळाडूंना दुखापत झाल्याने शुबमन गिल टेन्शनमध्ये आला आहे.
Most Read Stories