IPL 2024, MI vs CSK : मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात धोनीने गाठला आणखी मैलाचा दगड

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचा धुमधडाका पाहायला मिळाला. फक्त चार चेंडूत खेळायला मिळाले. पण त्यात बरंच काही करून गेला आहे. 4 चेंडूत तीन षटकार मारले आणि नाबाद 20 धावा केल्या.

| Updated on: Apr 14, 2024 | 10:20 PM
चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज फलंदाज महेंद्रसिंह धोनी याने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी टी20 क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 धावा करताच हा विक्रम प्रस्थापित केलं आहे.

1 / 5
चेन्नई सुपर किंग्साठी चॅम्पियन लीग टी20 आणि आयपीएलमध्ये मिळून 5000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी ही कामगिरी सुरेश रैनाने केली होती. महेंद्रसिंह धोनी लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा सातवा फलंदाज आहे.

2 / 5
महेंद्रसिंह धोनीने आयपीएल करिअरची सुरुवात 2008 पासून केली होती. या फ्रेंचायसीसाठी आयपीएल आणि चॅम्पियन लीग टी20 खेळत 250 मॅच खेळला आहे.

महेंद्रसिंह धोनीने आयपीएल करिअरची सुरुवात 2008 पासून केली होती. या फ्रेंचायसीसाठी आयपीएल आणि चॅम्पियन लीग टी20 खेळत 250 मॅच खेळला आहे.

3 / 5
महेंद्रसिंह धोनीने जवळपास 39च्या सरासरीने 5 हजार धावा केल्या आहेत. यात नाबाद 84 ही सर्वोत्तम खेळी आहे. तसेच 23 अर्धशतकं ठोकली आहेत. महेंद्रसिंह धोनी 2016-2017 हे दोन सिझन खेळला नाही. कारण या कालावधीत फ्रेंचायसीवर बंदी घालण्यात आली होती.

4 / 5
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सने पाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये जेतेपद मिळवलं आहे. (सर्व फोटो- IPL/BCCI)

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सने पाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये जेतेपद मिळवलं आहे. (सर्व फोटो- IPL/BCCI)

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.