AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : सीएसकेचा सलग 2 पराभवांनंतर मोठा निर्णय, मुंबईच्या फलंदाजाला चेन्नईला बोलावलं

CSK Trials IPL 2025: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतर चेन्नईने सलग 2 सामने गमावले.त्यामुळे टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Apr 04, 2025 | 4:42 PM
Share
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात विजयाने सुरुवात केली. मात्र त्यानंतर चेन्नईचा सलग 2 सामन्यात पराभव झाला. सीएसके या पराभवानंतर एक्शन मोडमध्ये आलीय. सीएसकेने मुंबईचा 17 वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रे याला चेपॉक स्टेडियममध्ये ट्रायलसाठी बोलावलं आहे. (Photo Credit : Ayush Mhatre Instagram)

1 / 5
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, आयुष म्हात्रे मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. चेन्नईच्या गोटातून एखादा खेळाडू दुखापतीमुळे किंवा इतर कारणामुळे संपूर्ण मोसमातून बाहेर झाला तरच आयुषचा समावेश केला जाऊ शकतो. (Photo Credit : PTI)

2 / 5
आम्ही आयुषला ट्रायलसाठी बोलावलंय, आयुषने आमच्या टॅलँट स्काउट्सचं लक्ष वेधून घेतलं. अजूनही संघात कुणाचीही निवड करण्यात आलेली नाही. ही फक्त ट्रायल आहे, अशी माहिती सीएसकेचे एमडी आणि सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितलं. (Photo Credit : PTI)

3 / 5
आयुषने 2024-2025 या पदार्पणातील मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. आयुषने विजय हजारे ट्रॉफीतील 7 सामन्यांमध्ये 65.42 च्या सरासरीने 458 धावा केल्या. आयुषने या दरम्यान 2 शतकं आणि 1 अर्धशतकं झळकावलं. आयुषचा 176 धावा ही सर्वोच्च खेळी आहे. आयुषने महाराष्ट्रविरुद्ध ही खेळी केली होती. (Photo Credit : PTI)

4 / 5
आता चेन्नईने आयुषला ट्रायलसाठी बोलावलंय. मात्र आयुष चेन्नईचा सदस्य होणार की नाही? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. तसेच चेन्नईने 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.