आयपीएल फ्रेंचाझींना या खेळाडूंना संघात घेण्यासाठी मोजावे लागले सर्वाधिक पैसे, जाणून घ्या कोण ते

आयपीएल पर्वात कोट्यवधी रुपये घेणाऱ्या खेळाडूंची कायम चर्चा होत असते. कोट्यवधी रुपयांसोबत त्यांचा खेळही तसाच असतो का हा देखील चर्चेचा विषय ठरतो. आतापर्यंत पाच खेळाडूंना 20 कोटीहून अधिक रक्कम मिळाली आहे. या यादीत भारताचा एकमेव खेळाडूचा समावेश आहे.

| Updated on: Nov 04, 2024 | 9:41 PM
आयपीएल 2025 स्पर्धेची रिटेन्शन यादी जाहीर झाली आहे. यावेळी तीन खेळाडूंना 20 कोटीहून अधिक रुपये मिळणार आहे.पण यापूर्वी हा विक्रम दोन खेळाडूंच्या नावावर होता. रिटेन्शन यादीनंतर या यादीत पाच खेळाडूंचा समावेश झाला आहे. चला जाणून घेऊयात कोण ते

1 / 7
आयपीएल इतिहासात सर्वाधिक ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मागच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी 24.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण यंदाच्या पर्वात मिचेल स्टार्कला कायम ठेवलेलं नाही. त्याला रिलीज केलं असून त्याच्यासाठी किती बोली लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2 / 7
आयपीएलच्या या पर्वातील रिटेन्शन यादीत सनरायझर्स हैदराबादचा हेन्रिक क्लासेन सर्वाधिक भाव खाऊन गेला. मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझीने क्लासेनला 23 कोटी रुपयात कायम ठेवलं आहे.

3 / 7
विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. गेल्या 17 पर्वापासून विराट कोहली फ्रेंचायझीसोबत आहे. यंदाच्या पर्वात त्याला कर्णधारपद मिळू शकतं. फ्रेंचायझीने त्याच्यासाठी 21 कोटी रुपये मोजले आहेत.

4 / 7
लखनौ सुपर जायंट्सच्या रिटेन्शन यादीकडे लक्ष लागून होतं. लखनौने निकोलस पूरनला 21 कोटी रुपयात कायम ठेवलं आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

5 / 7
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाटी सनरायझर्स हैदराबादने मागच्या पर्वात 20.50 कोटी मोजले होते. पण यावेळी त्याला कायम ठेवताना 18 कोटी दिले आहेत.

6 / 7
आयपीएल इतिहासात सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सॅम कुरनचं नावं होतं. मागच्या पर्वापर्यंत हा विक्रम त्याच्या नावावर होता. पण यंदाच्या पर्वात त्याला पंजाबने रिलीज केलं आहे.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.