जेम्स अँडरसनने 17 वर्षानंतरच आयपीएल मेगा लिलावात नाव का नोंदवलं? कारण स्वत:च सांगितलं
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. ही लिलाव प्रक्रिया दोन दिवस असणार आहे. नोव्हेंबर 24 आणि 25 या तारखेला ही लिलाव प्रक्रिया सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावात जगभरातील दिग्गज खेळाडूंनी भाग घेतला आहे. यात इंग्लंडचा माजी गोलंदाज जेम्स अँडरसन याचंही नाव आहे.
Most Read Stories