Shardul Thakur | शार्दुल ठाकूर याची ऑलराउंड कामिगिरी, टीमला असं जिंकवलं

शार्दूल ठाकूर याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात आपली टीम कोलकाता नाईट रायडर्स अडचणीत असताना 68 धावांची खेळी केली. तसेच बॉलिंग करताना 1 विकेटही घेतली.

| Updated on: Apr 07, 2023 | 12:03 AM
कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीवर 81 धावांनी विजय मिळवला. केकेआरचा ऑलराउंडर शार्दुल ठाकूर हा या विजयाचा हिरो ठरला.  शार्दूलने बॅटिंग आणि बॉलिंगने अष्टपैलू कामगिरी केली.

कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीवर 81 धावांनी विजय मिळवला. केकेआरचा ऑलराउंडर शार्दुल ठाकूर हा या विजयाचा हिरो ठरला. शार्दूलने बॅटिंग आणि बॉलिंगने अष्टपैलू कामगिरी केली.

1 / 5
कोलकाता अडचणीत असताना रिंकू सिंहसोबत सहाव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 103 रन्सची पार्टनरशीप केली. शार्दूलने यादरम्यान आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं

कोलकाता अडचणीत असताना रिंकू सिंहसोबत सहाव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 103 रन्सची पार्टनरशीप केली. शार्दूलने यादरम्यान आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं

2 / 5
शार्दुलने 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. शार्दुल यासह आयपीएलच्या 16 व्या मोसमात संयुक्तपणे वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज  ठरला आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलर याने सनराजयर्स हैदराबाद विरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.

3 / 5
शार्दुलने  29 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह 68 धावांची वादळी खेळी केली. शार्दुलचं आयपीएलमधील हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. तसेच शार्दुलची ही आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

शार्दुलने 29 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह 68 धावांची वादळी खेळी केली. शार्दुलचं आयपीएलमधील हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. तसेच शार्दुलची ही आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

4 / 5
तसेच शार्दुलने यानंतर बॉलिंग करताना  मायकेल ब्रेसवेल याला आऊट करत एकमेव विकेट घेतली. शार्दूलने अशा प्रकारे कोलकाताच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

तसेच शार्दुलने यानंतर बॉलिंग करताना मायकेल ब्रेसवेल याला आऊट करत एकमेव विकेट घेतली. शार्दूलने अशा प्रकारे कोलकाताच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

5 / 5
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.