IND vs ENG : केएल राहुलने मैदानात उतरताच रचला खास विक्रम, अशी कामगिरी करणारा 37 वा खेळाडू
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत अनेक विक्रम रचले आणि मोडले जाणार यात शंका नाही. त्याची सुरुवात पहिल्याच सत्रापासून झाली आहे. केएल राहुलने मैदानात पाय ठेवताच एक खास विक्रम नोंदवला आहे.
Most Read Stories