AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2022 | श्रेयससाठी कोलकाताने मोजले तब्बल 12.25 कोटी! पाहा कुणाची किती कोटींची बोली?

IPL Players Auction 2022 LIVE : श्रेयस अय्यरवर सकाळपासूनची सगळ्यात जास्त बोली लागली आहे. श्रेयस अय्यसर मोहम्मद शामी आणि क्विटन डि कॉक यांच्याबाबतीत नेमकं काय झालंय? पाहा, कुणावर किती बोली लागली?

| Updated on: Feb 12, 2022 | 1:11 PM
Share
आयपीलसाठी खेळाडूंचं ऑक्शन सुरु झालेलं असून या ऑक्शनकडे संपूर्ण जगाची नजर लागलेली आहे. चला तर एक नजर टाकुयात महत्त्वाच्या चार खेळाडूंच्या ऑक्शनवर... पाहा कोण कितीला विकलं गेलं? (Photo - Twitter/IndianPremierLeague)

1 / 5
फॅफ ड्युप्लेसीवर सात कोटी रुपयांची बोली लागली. आरसीबीनं चेन्नईकडून ड्युप्लेसीला विकत घेतलंय. तब्बल 7 कोटी रुपयांची बोली लावत आरसीबीनं फॅफला आपल्या ताफ्यात घेतलंय. (Photo - Twitter/IndianPremierLeague)

2 / 5
क्विंटन डिकॉकलाही जबरदस्त बोली लागली. दोन कोटींपासून बोली सुरु झाली आणि तब्बल 6.75 कोटी रुपयांत क्विंटन डिकॉक मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आता लखनऊच्या टीममध्ये दिसणार आहे. (Photo - Twitter/IndianPremierLeague)

3 / 5
मोहम्मद शामी आता गुजरातच्या संघात दिसणार आहे. शामीवर गुजरात टायटन्सने 6,25 कोटीची बोली लावली. (Photo - Twitter/IndianPremierLeague)

मोहम्मद शामी आता गुजरातच्या संघात दिसणार आहे. शामीवर गुजरात टायटन्सने 6,25 कोटीची बोली लावली. (Photo - Twitter/IndianPremierLeague)

4 / 5
श्रेयस अय्यर आता दिल्लीच्या संघातून कोलकाताच्या संघात दिसणार आहे. श्रेयस अय्यरवर सर्वाधिक 12.25 कोटीची बोली लागली आहे. (Photo - Twitter/IndianPremierLeague)

श्रेयस अय्यर आता दिल्लीच्या संघातून कोलकाताच्या संघात दिसणार आहे. श्रेयस अय्यरवर सर्वाधिक 12.25 कोटीची बोली लागली आहे. (Photo - Twitter/IndianPremierLeague)

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.