AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : 6,6,6,6,6,6, रोहित शर्माचा वानखेडेत धमाका, चेन्नईविरुद्ध तडाखेदार खेळी

Rohit Sharma MI vs CSK IPL 2025 : रोहित शर्मा याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये सामन्यातील दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. रोहितने 76 धावांच्या खेळीतील 36 धावा या 6 षटकारांच्या मदतीने केल्या.

| Updated on: Apr 21, 2025 | 2:16 AM
Share
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याला अखेर सूर गवसला. रोहित शर्मा याने 20 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मॅचविनिंग खेळी केली.  (Photo Credit : Ipl/Bcci)

मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याला अखेर सूर गवसला. रोहित शर्मा याने 20 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मॅचविनिंग खेळी केली. (Photo Credit : Ipl/Bcci)

1 / 5
रोहित शर्मा याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. रोहितला या अर्धशतकासाठी 7 सामन्यांची वाट पाहावी लागली. (Photo Credit : Ipl/Bcci)

रोहित शर्मा याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. रोहितला या अर्धशतकासाठी 7 सामन्यांची वाट पाहावी लागली. (Photo Credit : Ipl/Bcci)

2 / 5
रोहितने चेन्नईविरुद्ध  नाबाद 76 धावांची खेळी केली. रोहितने 168.89 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. रोहितने घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये 177 धावांचा पाठलाग करताना ही खेळी केली. (Photo Credit : Ipl/Bcci)

3 / 5
रोहितने मुंबईसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं, ज्यामुळे मुंबईचा 9 विकेट्सने दणदणीत विजय झाला.  रोहितने 168.89 च्या स्ट्राईक रेटने 76 धावांची ही खेळी केली. रोहितच्या या खेळीत 6 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. (Photo Credit : Ipl/Bcci)

4 / 5
रोहितला या खास कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. रोहित यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक 20 वेळा हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. (Photo Credit : Ipl/Bcci)

रोहितला या खास कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. रोहित यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक 20 वेळा हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. (Photo Credit : Ipl/Bcci)

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.