Happy Mother’s Day : आज मदर्स डे! तसं तर प्रत्येकच आई सुपर.. पण या ‘सुपर से भी उपर’!

जगातील बहुतांश देशात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. आजचा दिवस जगातली सर्व मातांसाठी डेडीकेटेड आहे. खरंतर प्रत्येक आई स्पेशल असते. सुपर आहे. पण त्यातल्या त्यात काही माता या सुपर से भी उपर आहेत. चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात..

| Updated on: May 08, 2022 | 7:46 AM
मेरी कॉम. भारतीय बॉक्सर मेरी कॉमची कहाणी इतकी प्रेरणादायी आहे, की तिच्यावर सिनेमाही निघाला होता. प्रियंका चोप्रानं या सिनेमा मेरी कॉमची भूमिका साकारली होती. गरीब कुटुंबातून येत तगडा संघर्ष तर मेरी कॉमने केलाच. पण आई झाल्यानंतर आपल्या खेळासोबतच तिला जो संघर्ष करावा लागला, तो अंगावर काटा आणणारा होता. चार मुलांची आई असलेली मेरी कॉम 2012 मध्ये जेव्हा गोल्ड मेडल जिंकली, तेव्हा तिनं आपण सुपर मॉम असल्याचं सिद्ध केलं. मेरीला दोन जुळी मुलं आहेत. 2005 मध्ये ती आई झाली. 2013 मध्येही तिनं पुन्हा एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर 2018 मध्ये तिनं एका मुलीला दत्तक घेतलं होतं. कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्येही मेरी कॉमने गोल्ड मेडल जिंकलंय. तसंच पाच वेळा एशियन चॅम्पियनही ठरली आहे.

1 / 5
सेरेना विलियम्स. नावच पुरेसंय. एक दोन वेळा नाही. आठ आठवड्यांची गरोदर असताना तिनं एक कमाल केली होती. ऑस्ट्रेलिय ओपन ग्रॅन्ड स्लॅम आपल्या नावावर करण्याची किमया तिनं करुन दाखवली होती. यानंतर 1 सप्टेंबर 2017 ला तिनं एक गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर 2018 आणि 2019 मध्ये सेरेनानं विम्बल्डन आणि यूएस ओपनच्या फायनलमध्येही धडक दिलेली.

2 / 5
किम क्लिंजस्टर. टेनिस प्लेअर असलेल्या किमची खेळी आजही अनेकांना प्रेरणा देऊन जाते. टेनिसच्या सिंगल आणि डबल्स दोन्ही गटात किमने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. युएस ओपन जिंकल्यानंतर 18 महिन्यांनी किमने एका मुलीला जन्म दिला. इतकंच काय तर 1980 नंतर ग्रॅन्ड स्लॅम जिंकणारी ती पहिली आई ठरली होती.  तिच्याआधी गुलांग या टेनिस प्लेअरनं ही किमया करुन दाखवली होती.

3 / 5
सानिया मिर्झा! सानिया मिर्झा अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली. तिनं 2013 मध्ये निवृत्ती घेतली. पण त्याआधी ती भारताची नंबर वन टेनिल प्लेअर होती. 2010 मध्ये सानियाचं लग्न झालं. 2018 मध्ये तिला बाळ झालं. यानंतर दोनच वर्षांनी 2020 साली सानिया होबार्ट इंटरनॅशनल खेळली होती.

4 / 5
दिपिका पल्लीकल ही भारताची आघाडीची स्क्वॅश प्लेअर. भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिकसोबत तिचं  2013 साली लग्न झालं. यानंतर तिनं सिंगल्समध्ये ब्राँझ पदक मिळवलंय. जकार्ता एशियन गेम्समध्ये ती टॉप टेनमध्ये राहिली होती. तीन वेळेस कॉमनवेल्थमध्ये आणि चार वेळेस एशियन गेम्समध्ये मेडल पटकावणाऱ्या दिपिकानंतर जुळ्या मुलांना जन्म दिला. 18 ऑक्टोबर 2021 साली ती आई झाली. आणि 2022 मध्ये तिनं पुन्हा आपला खेळ सुरु ठेवण्यासाठीचा धाडसी निर्णयही घेतला.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.