टीम इंडियाच्या जबाबदारीतून सुट्टी, रोहित-बुमराह मुंबई इंडियन्सच्या कंपूत दाखल, किशनलाही NCA कडून क्लीन चिट
टीम इंडियाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता रोहित शर्मा त्याची आयपीएल टीम मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी, मुंबईच्या संघाने 12 दिवसांच्या स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कॅम्पचे आयोजन केले आहे. यासाठी त्यांचे खेळाडू कंपूत दाखल होऊ लागले आहेत.
Most Read Stories