World Cup : 2011 वनडे वर्ल्डकप संघात यंग ते आताच्या स्पर्धेत सिनिअर्स म्हणून मान, जाणून घ्या 10 खेळाडूंबाबत

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नव्या विक्रमांची नोंद होते. काही विक्रम मोडीत निघतात. हे चित्र चार वर्षांनी पाहायला मिळते. आता 2011 वर्ल्डकप पहिल्यांदा खेळलेले खेळाडू आता सिनिअर्सच्या भूमिकेत आहेत. चला जाणून घेऊयात दहा खेळाडूंबाबत

| Updated on: Oct 02, 2023 | 10:46 PM
भारतात 2011 साली वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आता 12 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये खेळलेले 10 खेळाडू या पर्वातही दिसणार आहेत. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत..

1 / 12
केन विल्यमसनची 2011 च्या विश्वचषकात न्यूझीलंड संघासाठी युवा खेळाडू म्हणून निवड झाली होती. विल्यमसन आता २०२३ च्या विश्वचषकात किवी संघाचे नेतृत्व करत आहे.

2 / 12
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 2011 च्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळला होता. 12 वर्षानंतर स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा संघात आहे.

3 / 12
टीम साऊदीची 2011 च्या विश्वचषकात न्यूझीलंड संघाचा युवा वेगवान गोलंदाज म्हणून निवड झाली होती. सध्या किवीज संघातील साऊथी महत्त्वाचा वेगवान गोलंदाज बनला आहे.

4 / 12
2011 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दिसलेला इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज आदिल रशीद यावेळीही इंग्लिश संघात आहे.

5 / 12
2011 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेश संघाचे नेतृत्व करणारा युवा कर्णधार शकीब अल हसन या वेळीही संघाचे नेतृत्व करेल.

6 / 12
2011 मध्ये मुशफिकुर रहीम बांगलादेश संघाचा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळला होता. आता त्याची 2023 मध्ये संघाचा मुख्य यष्टिरक्षक म्हणून निवड झाली आहे.

7 / 12
2011 मध्ये बांगलादेशसाठी मधल्या फळीतील  युवा फलंदाज असलेला महमदुल्ला यावेळी अनुभवी खेळाडू म्हणून संघाकडून खेळणार आहे.

8 / 12
2011 मध्ये नेदरलँड्स संघात फलंदाज म्हणून स्थान मिळवलेल्या वेस्ली बरेसी आता वयाच्या 39 व्या वर्षी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात आहे.

9 / 12
रविचंद्रन अश्विन 2011 च्या विश्वचषकात कर्णधार धोनीच्या नेतृत्वात खेळला होता. 2019 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळालं नव्हतं. पण  12 वर्षांनंतर अनपेक्षितपणे संघात स्थान मिळवलं आहे. अक्षर पटेल जखमी झाल्याने संधी मिळाली आहे.

10 / 12
विराट कोहली 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियासाठी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळला. आता 2023 मध्ये भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज दिसणार आहे.

11 / 12
विराट कोहली हा 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये खेळला होता. तेव्हा अश्विन भारतीय संघात होता पण अंतिम फेरीत खेळला नव्हता. त्यामुळे यावेळी भारताने विश्वचषक जिंकला तर किंग कोहलीच्या नावावर एक खास विक्रम असेल.

12 / 12
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.