AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2023 : 1975 पासून आतापर्यंत कोण कोणत्या संघांनी जेतेपदावर नाव कोरलं, जाणून घ्या

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं 13 वं पर्व काही दिवसात सुरु होणार आहे. चार वर्षांनी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेत आतापर्यंत कोण कोणत्या संघांनी बाजी मारली ते जाणून घेऊयात..

| Updated on: Sep 27, 2023 | 11:06 PM
Share
विश्वचषक 1975: पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजने 8 गडी गमवून 291 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 274 धावा केल्या.

1 / 12
विश्वचषक 1979: वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 6 गडी गमवून 286 धावा केल्या. इंग्लंगला फक्त 194 धावाच करता आल्या.

2 / 12
विश्वचषक 1983: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत असा अंतिम फेरीचा सामना रंगला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. भारताने 183 धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडिजला 140 रोखण्यात यश मिळवलं.

3 / 12
विश्वचषक 1987: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. या समन्यात ऑस्ट्रेलियाने 5 गडी बाद 253 धावा केल्या. इंग्लंडचा संघ 8 गडी बाद 246 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 7 धावांनी जिंकला.

4 / 12
विश्वचषक 1992: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. पाकिस्तानने 6 गडी बाद 249 धावा केल्या. इंग्लंडला 227 धावांवर रोखण्यात पाकिस्तानला यश आलं.

5 / 12
विश्वचषक 1996: अंतिम फेरीत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत झाली. श्रीलंकेने 7 गडी राखून हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने 241 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान 3 गडी गमवून श्रीलंकेनं पूर्ण केलं.

6 / 12
विश्वचषक 1999: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून जिंकला. पाकिस्तानचा संघ 132 धावांवर बाद झाला. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून पूर्ण केलं.

7 / 12
विश्वचषक 2003: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने 359 धावांचा डोंगर रचला. भारताचा संपूर्ण संघ 234 धावांवर बाद झाला.

8 / 12
विश्वचषक 2007: ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 53 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाने 281 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेला 215 धावा करता आल्या.

9 / 12
विश्वचषक 2011: भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. हा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. श्रीलंकेनं 274 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 4 गडी गमवून पूर्ण केलं.

10 / 12
विश्वचषक 2015: ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 7 गडी राखून जिंकला. न्यूझीलंडने 183 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमवून पूर्ण केलं.

11 / 12
विश्वचषक 2019: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. हा सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघांनी 241 धावा केल्या. त्यानंतर दोनदा सुपर ओव्हर झाली त्यातही सामना टाय झाला. त्यामुळे चौकारांच्या संख्येवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं.

12 / 12
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.