Paris Olympic 2024 : हॉकी उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, झालं असं की…

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. ग्रेट ब्रिटेनला पराभूत करत दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना जर्मनीशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर भारताचं मेडल पक्कं होणार आहे. दरम्यान, भारतीय हॉकी संघाला गुड न्यूज मिळाली आहे.

| Updated on: Aug 05, 2024 | 8:36 PM
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेपासून भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ परतला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. मागच्या पर्वात भारताने कांस्य पदक मिळवलं होतं. मात्र आता भारताचं लक्ष्य सुवर्ण पदकावर असणार आहे.

1 / 5
उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना ग्रेट ब्रिटेनशी झाला. या सामन्यात परिस्थिती विपरीत असूनही भारताने ब्रिटेनला लोळवलं. फक्त दहा खेळाडूंसह चिवट झुंज दिली आणि सामना बरोबरीत सोडवला. तसेच पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटेनला 4-2 ने पराभूत केलं. यात गोलकीपर श्रीजेशची महत्त्वाची भूमिका राहिली.

2 / 5
उपांत्यपूर्व फेरीत भारताने ग्रेट ब्रिटेनला पराभूत करताच भारताला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. उपांत्य फेरीपूर्व एका अर्थाने गुड लक मिळालं असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. वर्ल्ड टेस्ट रँकिंगमध्ये  भारताला फायदा झाला आहे.

3 / 5
ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ सातव्या स्थानावर होता. पण सेमीफायनल गाठताच पाचवं स्थान गाठलं आहे. भारताला दोन अंकांचा फायदा झाला आहे. नेदरलँडने स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली असून पहिल्या स्थानावर आहे. तर जर्मनीचा संघ दुसर्‍या स्थानावर आहे. तर ग्रेट ब्रिटेन, बेल्जियम आणि ऑस्ट्रेलियाचं नुकसान झालं आहे.

4 / 5
उपांत्य फेरीत भारत आणि जर्मनी यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 6 ऑगस्टला होणार आहे. हा सामना रात्री 10.30 वाजता होणार आहे. या सामन्यात जिंकल्यानंतर भारताचं एक पदक निश्चित होणार आहे. दरम्यान, दुसरा सामना नेदरलँड आणि स्पेनमध्ये होणार आहे. (सर्व फोटो- हॉकी इंडिया ट्वीटर)

5 / 5
Follow us
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.