टी20 क्रिकेटमध्ये राशीद खानच्या नावावर मोठा विक्रम, 600 बळी घेत रचला इतिहास
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. टी20 क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फिरकीपटू आणि दुसरा गोलंदाज ठरला आहे.
Most Read Stories