Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBL 2023 : बिग बॅश लीगमध्ये आरसीबीच्या खेळाडूने नको ते केलं आणि संघाला बसला फटका, काय ते वाचा

आयपीएल 2024 स्पर्धेत आरसीबी संघात असलेल्या खेळाडूंने बिग बॅश लीगमध्ये मोठी चूक केली. त्याचा फटका त्याला बसला आहे. इंग्लंडचा टॉम करनवर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. पण त्याच्यावर एवढी मोठी कारवाई करण्याचं कारण काय? जाणून घ्या

| Updated on: Dec 21, 2023 | 4:46 PM
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग सीझन 14 मधील चार सामन्यांसाठी टॉम करनवर बंदी घालण्यात आली आहे. सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळणाऱ्या करनने पंचांविरुद्ध केलेल्या अयोग्य वर्तनासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

1 / 6
टॉम कुरन सामनापूर्व सराव दरम्यान खेळपट्टीवर धाव घेत होता, परंतु पंचांनी त्याला तसे करण्यापासून रोखले.या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत टॉम करनने बॉलिंग रनअप दरम्यान अंपायरला मारण्याचा प्रयत्न केला.

टॉम कुरन सामनापूर्व सराव दरम्यान खेळपट्टीवर धाव घेत होता, परंतु पंचांनी त्याला तसे करण्यापासून रोखले.या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत टॉम करनने बॉलिंग रनअप दरम्यान अंपायरला मारण्याचा प्रयत्न केला.

2 / 6
टॉम करनची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली असून आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मॅच रेफरीने सिडनी सिक्सर्सच्या खेळाडूवर 4 सामन्यांची बंदी घातली आहे.

टॉम करनची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली असून आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मॅच रेफरीने सिडनी सिक्सर्सच्या खेळाडूवर 4 सामन्यांची बंदी घातली आहे.

3 / 6
दोनच दिवसांपूर्वी टॉम करनचा आयपीएलमध्ये लिलाव झाला होता. 1.50 कोटी बेस प्राईससह इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आरसीबीने विकत घेतला आहे. आता टॉम करन गैरवर्तनामुळे चर्चेत आहे.

दोनच दिवसांपूर्वी टॉम करनचा आयपीएलमध्ये लिलाव झाला होता. 1.50 कोटी बेस प्राईससह इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आरसीबीने विकत घेतला आहे. आता टॉम करन गैरवर्तनामुळे चर्चेत आहे.

4 / 6
इंग्लंडकडून 30 टी-20 सामने खेळलेल्या टॉम करनने 29 विकेट घेतल्या आहेत. तसेच 13 डावात फलंदाजी संधी मिळाली तेव्हा 64 धावा केल्या. आयपीएलमध्ये केकेआर, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी आहे. एकूण 13 सामने खेळलेल्या टॉम करनने 127 धावा केल्या असून 13 विकेट्सही घेण्यात यश आले आहे.

5 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार दीपराज, मोहम्मद वैशाख, मोहम्मद अकादमी. , मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंग, सौरव चौहान.

6 / 6
Follow us
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.