WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याआधीच रोहित शर्माची डोकेदुखी वाढली, विजय मिळवला नाही तर…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून सुरु होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी आमनेसामने असणार आहे. पण या सामन्यापूर्वीच रोहित शर्माची डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे.

| Updated on: Jun 02, 2023 | 2:15 PM
विराट कोहलीने 2022 च्या सुरुवातीला टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कर्णधारपद सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये एकही ट्रॉफी जिंकली नाही. यानंतर टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली.

1 / 5
टी-20 विश्वचषक, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयचे नेतृत्व बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार रोहित शर्माने टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले.

2 / 5
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. आशिया कपमध्येही पराभवाचं तोंड पाहावं. त्यामुळे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियासाठी विजय अपरिहार्य आहे.

3 / 5
रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतरही भारतीय संघाने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे सर्व अपेक्षा आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आहेत. यानंतर एकदिवसीय विश्वचषकही येणार आहे.

रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतरही भारतीय संघाने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे सर्व अपेक्षा आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आहेत. यानंतर एकदिवसीय विश्वचषकही येणार आहे.

4 / 5
टी-20 विश्वचषकात टीम इंडियावर नामुष्की ओढावली होती. त्यामुळे टीम इंडियाचे लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आणि एकदिवसीय वर्ल्डकपकडे लागले आहे. विशेषत: संघाला चॅम्पियन बनवून बीसीसीआयचे नेतृत्व बदल योग्य असल्याचे सिद्ध करण्याची गरज रोहित शर्माला आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.