रोहित शर्माच्या नावावर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत नकोसा विक्रम, धोनीचा 13 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 ने पराभव केला आहे. दहा वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. या मालिकेत रोहित शर्माची कामगिरी निराशाजनक राहिली. यासह त्याने एका नकोशा विक्रमाची नोंद केली आहे.
Most Read Stories