आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा होणार नंबर 1 कर्णधार, पहिल्याच वनडेत शिरपेचात खोवला जाणार मानाचा तुरा!
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑगस्टला खेळला जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा एका मोठ्या विक्रमाच्या वेशीवर आहे. या विक्रम करताच त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
Most Read Stories